Corona Cases and Lockdown News LIVE : माझी एकच मागणी आहे की आम्हाला आठवड्याला ४० लाख लसी हव्या आहेत : राजेश टोपे

6 days ago 2
MAHARASHTRA CORONA-compressed

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे राज्यात रात्रीची संचारबंदीआणि विकेंड लॉकडाऊन लावण्यात आला आहे.| Corona Cases and Lockdown News LIVE

The post Corona Cases and Lockdown News LIVE : माझी एकच मागणी आहे की आम्हाला आठवड्याला ४० लाख लसी हव्या आहेत : राजेश टोपे appeared first on TV9 Marathi.

Read Entire Article