हसीन जहाँचे न्यूड फोटोशूट, शमीसाठी लिहला मेसेज

9 months ago 1585
mohamad-shami-with-wife

हिंदुस्थानी क्रिकेटपटू मोहम्मद शमी याची पत्नी हसीन जहाँ हिने इंस्टाग्रामवर तिचा न्यूड फोटो अपलोड केला आहे. तिच्यासोबत फोटोत असलेला तरुण हा क्रिकेटर शमी अहमद असल्याचा दावा देखील तिने केला आहे. तिच्या या फोटोने खळबळ माजवली असून त्यावरून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे.


View this post on Instagram

Kal tu kuch nhi tha to mai pak thi aj tu kuch ban gaya to mai napak ho gayi ,jhut burkha dal kar beparda sach ko mita nahi sakta.magarmach ki ansu kuch dino ka hi sahara hota hai.with cricketer shami ahmad #hasinjahanentertainment #hasinjahanfam #hasinjahanfun #starhasinjahan #mirchihasinjahan

A post shared by hasin jahan (@hasinjahanofficial) on May 30, 2020 at 5:12am PDT

हसीन जहाँने सोशल मीडियावर शेअर केलेला फोटोमध्ये तिच्यासोबत असलेला तरुण व ती दोघेही न्यूड असून तो तरुण मोहम्मद शमी सारखा दिसतो. या फोटोसोबत तिने एक पोस्ट देखील शे्र केली आहे. ‘कल तू कुछ नहीं था तो मैं पाक थी, आज तू कुछ बन गया तो मैं नापाक हो गई। झूठ बुर्खा डालकर बेपर्दा सच को मिटा नहीं सकता। मगरमच्छ के आंसू कुछ दिनों का ही सहारा होते हैं। इसके साथ उन्होंने लिखा है- क्रिकेटर शमी अहमद के साथ।’अशी पोस्ट तिने शेअर केली आहे.

हसीन जहाँने मोहम्मद शमीवर अनेक स्त्रियांशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप करत खळबळ उडवून दिली होती. शमी आणि त्याच्या नातेवाईकांमुळे शारीरिक आणि मानसिक हिंसेला सामोरं जावं लागलं असल्याचा आरोपही तिने केला होता. याखेरीज शमीने मॅच फिक्सिंग केल्याचा आरोपही तिने केला होता. हसीनने शमीविरोधात पोलिसात तक्रार केली होती. याप्रकरणी शमीची अनेकदा चौकशीही झाली. दरम्यानच्या प्रकारानंतर हसीन शमीच्या घरी देखील राहायला आली होती. परंतु सध्या ती माहेरी असून आता पुन्हा एकदा तिने सासरी येत राडा घातला आहे.

Read Entire Article