<p style="text-align: justify;"><strong>सांगली :</strong> सांगली महापालिकेत महाविकास आघाडीने भाजपला जोरदार धक्का दिला आहे. <strong><a href="https://marathi.abplive.com/news/maharashtra/sangli-municipal-corporation-mayor-deputy-mayor-election-latest-update-869493" target="_blank" rel="noopener noreferrer">सांगली महापालिकेत सत्तांतर</a></strong> झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्विजय सूर्यवंशी सांगलीच्या महापौरपदी विराजमान झाले आहेत. तर विशाल पाटील गटाचे उमेश पाटील यांना उपमहापौरपद मिळालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांच्या नेतृत्त्वाखाली महाविकास आघाडीने भाजपला